शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४१० कोरोनाबाधित बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:59 IST

नाशिक जिल्ह्यातील ४१० बाधित शुक्रवारी कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण ११ हजार १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ७९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नवीन ६५७ नवीन बाधित रुग्ण आढळले असून, तिघांचा गरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४९९वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील ४१० बाधित शुक्रवारी कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण ११ हजार १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ७९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नवीन ६५७ नवीन बाधित रुग्ण आढळले असून, तिघांचा गरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४९९वर पोहोचली आहे.बाधितांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक १ हजार ८२८ रुग्ण बाधित आहेत. ग्रामीणमध्ये नाशिक ८६४, मालेगाव ग्रामीण २९ अशा ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी महानगरात १, इगतपुरी व भगूरला प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाने दगावल्यामुळे मृतांच्या संख्येत ३ने भर पडली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४९९वर पोहोचली आहे. जिल्ह्णात आतापर्यंत झालेल्या एकूण ४९९ मृत्यूंपैकी नाशिक ग्रामीणला ११८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २७६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ८५ व जिल्हाबाहेरील २० रु ग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रु ग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य