शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारणात 400 एमसीएफटी साठा पडून, तरी पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:21 IST

शहरासाठी यंदा परिसरातील तीन धरणांमधून मुबलक पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असले तरी दारणा धरणातून गेल्या चार महिन्यांपासून पाणी उचलणे राजकीय दबावामुळे बंद असून, त्याचा भार गंगापूर धरणावर आला आहे. अशावेळीक आरक्षणापेक्षा सुमारे दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी या धरणातून उचलावे लागणार असल्याने तातडीने पाणीकपात करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाने केली आहे.  त्यामुळे लवकरच नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराजकीय विरोधाचा फटका : नाशिककरांना आता एकवेळच पाणी मिळणे शक्य

नाशिक : शहरासाठी यंदा परिसरातील तीन धरणांमधून मुबलक पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असले तरी दारणा धरणातून गेल्या चार महिन्यांपासून पाणी उचलणे राजकीय दबावामुळे बंद असून, त्याचा भार गंगापूर धरणावर आला आहे. अशावेळीक आरक्षणापेक्षा सुमारे दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी या धरणातून उचलावे लागणार असल्याने तातडीने पाणीकपात करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाने केली आहे.  त्यामुळे लवकरच नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.शहरासाठी गंगापूर धरणातून ३८०० दशलक्ष घनफूट, दारणामधून ४०० तर मुकणे धरणातून १३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित देण्यात आले आहे. मात्र, गेल्यावर्षी चेहेडी  धरणातून पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण झाल्या. भगूर, देवळाली कॅम्प परिसरातील मलजल थेट बंधाऱ्यापर्यंत पोहोचत असल्याने दूषित पाण्याचा पुरवठा सुरू झाला आणि नाशिकरोड विभागातील नगरसेवकांनी त्यास विरोध केला आणि तेथून उपसा बंद केला. यामुळे समस्या निर्माण झाली आहे.गंगापूर धरणावर ताणn    गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून चेहेडी बंधाऱ्यातून  नाशिकरोड विभागाला दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले असून त्याऐवजी गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. n  दारणा धरणात ४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित असला तरी दारणा धरणातून पाणी उचलले गेले नाही. या धरणात महापालिकेने जेमतेम १६ दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे, तर दुसरीकडे  गंगापूर धरणातून  अतिरिक्त दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी उचलावे लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई