शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

३१ जागांसाठी ३८१ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:33 AM

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी १५ जून रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीअखेर एकूण ३८१ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी एस.एस. सोनवणे, सहायक अधिकारी जयचंद नायर व अनिकेत बोरकर यांनी दिली.

ठळक मुद्देनिवडणूक : एचएएल कामगार संघटना

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी १५ जून रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीअखेर एकूण ३८१ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी एस.एस. सोनवणे, सहायक अधिकारी जयचंद नायर व अनिकेत बोरकर यांनी दिली.कामगार संघटनेच्या अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी २८ अर्ज, उपाध्यक्षपदाच्या ४ जागांसाठी ७५ उमेदवारी अर्ज, सरचिटणीसपदाच्या एका जागेसाठी १६, सहचिटणीसपदाच्या ४ जागांसाठी ७१ अर्ज, खजिनदारपदाच्या एका जागेसाठी १५ अर्ज व कार्यकारिणी सदस्यपदाच्या २० जागांसाठी १७६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण ३१ जागांसाठी ३८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उमेदवारी अर्जाची छाननी होऊन दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाच्या नावांची यादी ७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करणाºया इच्छुक उमेदवारांमध्ये संघटनेच्या आजी-माजी पदाधिकाºयांचा समावेश असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह येऊन शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, इच्छुकांची लक्षणीय संख्या पाहता पाच पॅनल होतील असा अंदाज वर्तिवला जात आहे.