शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभरामध्ये ३४२ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 01:13 IST

नाशकात बुधवारी (दि. ८) २४४ रु ग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एकाच दिवसात ३४२ ने वाढून ६११५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील तीन तर नाशिक शहरातील दोन बाधितांनी जीव गमावल्याने बळींची संख्या २९८ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देउच्चांक : रुग्णसंख्या सहा हजार पार; पाच जणांचा मृत्यू

नाशिक : नाशकात बुधवारी (दि. ८) २४४ रु ग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एकाच दिवसात ३४२ ने वाढून ६११५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील तीन तर नाशिक शहरातील दोन बाधितांनी जीव गमावल्याने बळींची संख्या २९८ वर पोहोचली आहे.नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक महापालिका हद्दीत तब्बल २४४ नाशिक ग्रामीण ९० आणि मालेगाव मध्ये ८ रु ग्ण असे एकूण ३४२ रु ग्ण बाधित आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत बाधित असलेल्या एकूण रु ग्णांची संख्या ६११५ वर पोहोचली आहे. दरम्यान बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रु ग्णालयांमध्ये ८६५ नवीन संशयित दाखल झाले आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील रु ग्णालयांमध्ये ५८६, नाशिक ग्रामीण रु ग्णालयांमध्ये १९९ जिल्हा रु ग्णालयात १७ तरडगाव मेडिकल कॉलेज आणि मालेगाव रु ग्णालयात प्रत्येकी ६ संशयित दाखल आहेत.आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३५११ रु ग्ण कोरोना मुक्त झाले असून २६०४ पॉझिटीव्ह रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागामध्ये झालेल्या तीन मृत्यूंमध्ये एक व्यक्ती लाखलगाव , दुसरा इगतपुरी आणि तिसरा सटाणा येथील रहिवासी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येण्यामागे जिल्ह्यातील चाचण्यांचे वाढविण्यात आलेले प्रमाण असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.निफाड शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत चालल्याने गुरु वार (दि.९) पासून लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.ओझरला महिलेचा मृत्यूगेल्या पंधरा दिवसांत ओझर गावात कोरोना बधितांचा आकडा १७ झाला असून बुधवारी (दि.८) सकाळी सायखेडा फाटा येथेच व्यवसाय करणाऱ्या कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. अद्याप १७ अहवाल प्रलंबित आहेत. सायखेडा फाटा येथे व्यवसाय करणाºया एका पुरु षाचा मंगळवारी मृत्यू झालेला असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे.मनमाडला सात रुग्णमनमाड शहरात बुधवारी (दि.८) नव्याने ७ रु ग्ण पॉझिटीव्ह आढळून आल आहेत. शहरातील सात तर माळेगाव कर्यात येथील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मनमाड मधील रु ग्ण संख्या आता ९३ झाली असून त्यातील ५४ बरे झाले आहेत तर ३४ जणावर उपचार सुरू आहे. बुधवारी नव्याने २१ जणांचे स्वॅब घेण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू