शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वास्तुशास्त्र पदवीसाठी ३२० प्रवेश क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:35 IST

बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासोबत आणि तंत्र आणि व्यवसाय शिक्षणाकडेही वाढतो आहे. त्यामुळे नाशिक विभागात इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयासोबतच आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचीही महाविद्यालये उभी राहत आहे. सध्या नाशिक विभागात वास्तुशास्त्र तथा आर्किटेक्चर अभ्यासक्रम असलेली सात महाविद्यालये असून, त्यात ३२० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाची नाशिक विभागात केवळ दोन महाविद्यालय असून, याठिकाणी ९० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे.

ठळक मुद्देनाशिक विभागहॉटेल मॅनेजमेंटची केवळ दोन महाविद्यालये

नाशिक : बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासोबत आणि तंत्र आणि व्यवसाय शिक्षणाकडेही वाढतो आहे. त्यामुळे नाशिक विभागात इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयासोबतच आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचीही महाविद्यालये उभी राहत आहे. सध्या नाशिक विभागात वास्तुशास्त्र तथा आर्किटेक्चर अभ्यासक्रम असलेली सात महाविद्यालये असून, त्यात ३२० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाची नाशिक विभागात केवळ दोन महाविद्यालय असून, याठिकाणी ९० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे.नाशिक विभागात अहमदनगरमध्ये दोन महाविद्यालयांमध्ये ८० प्रवेशक्षमता असून, जळगावच्या एक महाविद्यालयात ४०, तर नाशिकच्या चार महाविद्यालयांमध्ये दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आर्किटेक्चरचे एकही महाविद्यालय अद्याप सुरू झालेले नाही. हीच परिस्थिती हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बीएचएमसीटी) अभ्यासक्रमाच्या बाबतीतही दिसून येते. या अभ्यासक्रमाची विभागात केवळ दोन महाविद्यालय आहेत. यातील अहमदनगरच्या एका महाविद्यालयात ३० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर नाशिकमध्ये एका महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी शाखेच्या पदवीसोबतच पदविका (डीएचएमसीटी) अभ्यासक्रमही उपलब्ध असून, विभागात या अभ्यासक्रमाचे केवळ नाशिकमध्ये एकच महाविद्यालय आहे. याठिकाणी केवळ ६० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. दरम्यान, गतवर्षी आर्किटेक्चरच्या ३२० जागांपैकी ८९.६९ टक्के जागांवर प्रवेश झाली होते, तर बीएचएमसीटीच्या ९०पैकी ९३.३३ व डीएचएमसीटीच्या ६० पैकी ९८.३३ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिक