शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अंतर्गत ३ हजार प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:20 IST

नाशिक : जिल्ह्णात आरटीई अंतर्गत आतापर्यंत ३ हजार प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४४७ शाळांत आरटीईसाठी ५ हजार ५५७ जागा आहेत. त्यासाठी पैकी एकूण १७ हजार ६३० अर्ज प्राप्त झाले होते. यातील सध्या ५ हजार ३०७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून यातील ३ हजार ४७ प्रवेश निश्चित झाले आहेत.तर २ हजार ७३७ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्दे३१ आॅगस्टपर्यंत मुदत : २ हजार ७३७ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णात आरटीई अंतर्गत आतापर्यंत ३ हजार प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४४७ शाळांत आरटीईसाठी ५ हजार ५५७ जागा आहेत. त्यासाठी पैकी एकूण १७ हजार ६३० अर्ज प्राप्त झाले होते. यातील सध्या ५ हजार ३०७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून यातील ३ हजार ४७ प्रवेश निश्चित झाले आहेत.तर २ हजार ७३७ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.आरटीई प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या आॅनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली असून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३१ आॅगस्ट पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केल्या आहेत.लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाची प्रक्रिया व वेळ संबंधित शाळेकडून फोन किवा (एसएमएस ) द्वारे कळविला जात असला तरी पालकांनी केवळ मेसेजवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर ‘प्रवेशाची तारीख’ या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा. तसेच आणि व्हाटस्अ‍ॅप, इ-मेल/किंवा अन्य माध्यमाद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावी.त्यातून पाल्याचा शाळेतील तातपुरता प्रवेश निश्चित करावा. दरम्यान, शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेनंतर पोर्टलवरच सूचना पालकांनी मुलांच्या शाळेत प्रवेशाकरिता मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र आणि आॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे. परंतू, प्रतीक्षा यादीमधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्या करिता मुळ निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा