शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४५८ अजामीनपात्र वॉरंट बजावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:01 IST

नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयास्पद उपद्रवी लोकांची तपासणी करीत सुमारे ४५८ अजामीनपात्र वॉरंट अद्यापपर्यंत बजावले आहेत. ११८ अजामीनपात्र वारंट प्रलंबित असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

नाशिक : शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयास्पद उपद्रवी लोकांची तपासणी करीत सुमारे ४५८ अजामीनपात्र वॉरंट अद्यापपर्यंत बजावले आहेत. ११८ अजामीनपात्र वारंट प्रलंबित असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले. निवडणूक काळात कुठल्याही प्रकारे शांतता धोक्यात येणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. या अंतर्गत पोलिसांनी शहरात नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन, आॅल आउट आॅपरेशन, हॉटेल्स, लॉजेस, ढाब्यांची नियमित तपासणी करण्यावर भर दिला आहे. याद्वारे सराईत गुन्हेगारांचीही तपासणी केली जात आहे.ज्या गुंडांना तडीपार करण्यात आले आहे, ते गुंड शहरात पुन्हा वावरणार नाही, याची दक्षताही घेतली जात आहे.शांतता भंग करून उपद्रव निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ४५८ लोकांना पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. एकूण ५७६ लोकांची यादी पोलिसांनी तयार केली असून, उर्वरित ११८ वॉरंटही या तीन दिवसांत बजावले जाणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय