शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २९ माजी संचालक अडचणीत

By संजय पाठक | Updated: October 6, 2023 11:30 IST

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ९०० कोटी रुपयांचा तोटा असून सध्या या बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली आहे. 

संजय पाठक 

नाशिक- आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २९ माजी संचालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या बँकेतील आर्थिक अनियमिता प्रकरणी कलम ८८ नुसार चौकशी सुरू करण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात निर्णय घ्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने सहकार मंत्र्यांना दिले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ९०० कोटी रुपयांचा तोटा असून सध्या या बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली आहे. 

दरम्यान, यापूर्वी गौतम बलसाने यांनी बँकेच्या आर्थिक  व्यवहारांची चौकशी केली त्यावेळी त्यांनी सुमारे ३४७ कोटी रुपयांच्या अनियमिततेचा ठपका ठेवला होता तसेच माजी  संचालक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वसुलीसाठी नोटीसा  बजावण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र व्यवहार केला होता मात्र सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी पार पडली असून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी तीन महिन्याच्या आत चौकशीबाबत निर्णय घ्यावा असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे त्यामुळे २९   माजी संचालक तसेच आधिकरी कर्मचारी असे ४४ जण अडचणीत आले आहेत. 

 

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक