नाशिकमध्ये यंदा २८ नैसर्गिक तर ४३ कृत्रीम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:16 AM2021-09-18T04:16:53+5:302021-09-18T04:16:53+5:30

नाशिक पूर्व- नैसर्गिक स्थळे- लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठ, आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम, कृत्रिम तलाव- लक्ष्मी नारायण ...

28 natural and 43 artificial lakes in Nashik this year | नाशिकमध्ये यंदा २८ नैसर्गिक तर ४३ कृत्रीम तलाव

नाशिकमध्ये यंदा २८ नैसर्गिक तर ४३ कृत्रीम तलाव

Next

नाशिक पूर्व-

नैसर्गिक स्थळे- लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठ, आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम,

कृत्रिम तलाव- लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ, टाकळी, रामदास स्वामी नगर, बस स्टॉपजवळ, नंदिनी - गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली, डीजीपी नगर, गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमेार, राणे नगर, कला नगर चौक, राजसारथी

सातपूर-

नैसर्गिक स्थळे- गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदसी पूल, मते नर्सरी

कृत्रिम तलाव - शिवाजी नगर, अशोक नगर पोलीस चौकी, नंदिनी नदी, अंबड-लिंकरोड, नंदिनी नदी, आयटीआय पूल पाईपलाईन जँगिग ट्रॅक

नाशिकरोड-

नैसर्गिक स्थळ- चेहेडी नदी किनारा, पंचक गोदावरी नदी, जनार्दन पुलालगत, दसक गाव, वालदेवी नदीतीरी, देवळाली गाव, विहीतगाव, वालदेवी नदीतरी

कृत्रिम तलाव- मनपा शाळा क्रमांक १२५, शिखरेवाडी मैदान, मनमा नर्सरी, जयभवानी रोड, मनपा क्रीडांगण, चेहेडी पंपिंग, नारायण बापू नगर, राजराजेश्वरी चौक, गाडेकर मळा, देवळाली गाव, के. एन. केला विद्यालय,

पंचवटी-

नैसर्गिक स्थळे- राजमाता मंगल कार्यालय, म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, गौरी पटांगण, टाळकुटे सांडवा,

कृत्रिम तलाव- राजमाता मंगल कार्यालय, गोरक्ष नगर, आरटीओ कॉर्नर, नांदूर मानुर, कोणार्क नगर, तपोवन, प्रसाद महाराज गार्डन सरस्वती नगर, रामवाडी जॉगिंग ट्रॅक शेजारी

नाशिक पश्चिम-

नैसर्गिक स्थळे- रोकडोबा पटांगण, कापुरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट

कृत्रिम तलाव- चोपडा लॉन्स, परीचा बाग, फॉरेस्ट पूल, बॅडमिंटन हॉल, येवलेकर मळा, दोंदे पूल, उंटवाडी, महात्मा नगर पालिका बाजार, लायन्स क्लब पंडित कॉलनी, शितळा देवी मंदिरासमोर

सिडको...

नैसर्गिक स्थळे- पिंपळगाव खांब, वालदेवी घाट

कृत्रिम तलाव- गोविंद नगर, जिजाऊ विद्यालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ, पवन नगर, सिडको, राजे संभाजी स्टेडियम, मीनाताई ठाकरे शाळा, कामटवाडे, डे केअर शाळा, राजीव नगर

Web Title: 28 natural and 43 artificial lakes in Nashik this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.