शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष निर्यातीसाठी २७ हजार प्लॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:55 IST

युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २७ हजारांहून अधिक प्लॉटची नोंदणी केली आहे. द्राक्षबागांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २७ हजारांहून अधिक प्लॉटची नोंदणी केली आहे. द्राक्षबागांची नोंदणी पूर्ण झाली आहे.  गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अद्याप द्राक्षबागांच्या नोंदणीचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबरअखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही द्राक्षबागांची नोंदणी होण्याचा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. निर्यातक्षम रेसिड्यू फ्री द्राक्षांसाठी कृषी विभागाकडे द्राक्षबागांची नोंदणी आवश्यक असून, यावर्षी १५ आॅक्टोबरपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे २७ हजारांहून अधिक प्लॉटची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत ३० हजार ४२७ प्लॉट इतके होते. त्यातुलनेत यावर्षी नोंदणी करणाºया द्राक्ष उत्पादक शेतकºयांचा निर्यातीक डे कल वाढत असून डिसेंबरपर्यंत हे आणखी प्रमाण वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे. यावर्षी शेतकºयांना ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्षनिर्यातीसाठी त्यांच्या प्लॉटची नोंदणी करता येणार आहे. गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. याच प्रमाणात यावर्षीही निर्यातीचा टप्पा गाठण्यासाठी आणखी चार चे पाच हजार प्लॉटची नोंदणी होणे आवश्यक असून, शेतकºयांनी ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्ष प्लॉटची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कार्यालयाने केले आहे.प्रत्येक प्लॉटसाठी लागणार शुल्कद्राक्ष उत्पादक शेतकºयांना त्यांच्या बागेतील द्राक्षांची निर्यात करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील कृषी सहायक यांच्याकडे प्लॉटची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांना द्राक्षबागेचा सातबारा व खाते उतारा व प्रत्येक प्लॉटसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक