शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत २६७२ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:15 IST

न्यायालयात रविवारी (दि. २२) आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी भरण्यासंदर्भात तडजोडीअंतर्गत ८२ लाख ४३ हजारांची रक्कम वसूल झाली. ४२ ग्रामपंचायतींमधील २६७२ व्यक्तींनी ही थकबाकी भरल्याने ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे. यामुळे ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे.

सिन्नर : न्यायालयात रविवारी (दि. २२) आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी भरण्यासंदर्भात तडजोडीअंतर्गत ८२ लाख ४३ हजारांची रक्कम वसूल झाली. ४२ ग्रामपंचायतींमधील २६७२ व्यक्तींनी ही थकबाकी भरल्याने ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे. यामुळे ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे.  यापूर्वी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या लोक-अदालतीत ११० ग्रामपंचायतींमध्ये एक कोटी २७ लाखांचा वसूल झाला होता. दरम्यान, अजूनही मोठ्या प्रमाणात करांचा महसूल थकीत असून, तो वसूल करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींसमोर आहे.  मुख्य न्यायाधीश पी.सी. रामदिन, कनिष्ठ न्यायाधीश डी.एस. जाधव, न्यायाधीश व्ही. एस. वाघ, सिन्नर  बार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण गुरुळे, गटविकास अधिकारी रत्नाकरपगार, विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, विस्तार अधिकारी, बी.के. बिन्नर, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय गिरी यांच्यासह ग्रामसेवकांच्या  उपस्थितीत थकीत करांच्या वसुलीसाठी रविवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. ४२ ग्रामपंचायतींच्या २६७२ थकबाकीदारांनी करांचा भरणा  केल्याने ग्रामपंचायतींच्याखात्यात बयापैकी महसूल जमा झाला आहे. त्यात माळेगाव ग्रामपंचायतीच्या ९३ प्रकरणात तब्बल ३८ लाख ६७ हजार आणि मुसळगाव ग्रामपंचायतीत ४९ प्रकरणात १० लाख ९३ हजारांची रक्कम वसूल झाली. सिन्नर न्यायालयाकरवी नोटिसा बजावल्या जात असल्याने वसुलात भर पडली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक