शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
6
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
7
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
8
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
9
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
10
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
11
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
12
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
13
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
14
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
15
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
16
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
17
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
18
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
19
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
20
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली

ओझर येथे आढळले २६ कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 00:51 IST

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात रविवारी २६ रुग्ण कोरोना बाधित आढळले. आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २६१३ झाली आहे. पैकी ४८ जणांचा म्रुत्यू झाला असुन १८४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे७२० रुग्णांवर उपचार सुरू

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात रविवारी २६ रुग्ण कोरोना बाधित आढळले. आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २६१३ झाली आहे. पैकी ४८ जणांचा म्रुत्यू झाला असुन १८४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ओझर सह परिसरातील २६ रुग्णाचा अहवाल आज कोरोना बाधित आला आहे त्यामध्ये ओझरटाऊनशिप मधील ७ रुग्णांचा, गायकवाड गल्ली १, सायखेडा फाटा १, स्वामी समर्थ नगर १, सिन्नरकर टाऊन ६, अ‍ेअर फोर्स १, ओझर गाव १,  दिक्षी १,  जिव्हाळे व दत्तनगर मधील ३, रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण २६१३ झाली आहे. पैकी ४८ कोरोना बाधितांचा म्रुत्यू झाला १८४५ रुग्ण बरे झाले असुन ७२० रुग्णावर उपचार सुरू आहे पैकी १२२ रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असुन ५९८ रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या १२९८ झाली असुन ६५८ झोन पूर्ण झाले आहेत आता अँक्टिव्ह झोन ६४० आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.ओझर परिसरामध्ये आता रोजच कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी तसेच होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये असे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझर सह परिसरातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क,सँनिटाईझर , सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डाँ.वैशाली कदम ,डा. अक्षय तारगे, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसOzarओझर