शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुंदेवाडीच्या देवनदी बंधाऱ्यातून २५ हजार घनमीटर गाळाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:48 IST

सिन्नर : युवामित्र आणि आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून तालुक्यातील कुंदेवाडी आता टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे. परिसरातील देवनदीवरील बंधाºयातून गाळ उपसा करण्यात आल्याने यात दोन कोेटी ५० लाख लिटरने वाढणार असल्याची माहिती स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी दिली.

सिन्नर : युवामित्र आणि आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून तालुक्यातील कुंदेवाडी आता टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे. परिसरातील देवनदीवरील बंधाºयातून गाळ उपसा करण्यात आल्याने यात दोन कोेटी ५० लाख लिटरने वाढणार असल्याची माहिती स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी दिली.गावातून जाणाºया देवनदीवरील बंधारा व नाल्यातील सुमारे २५ हजार घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आला. त्यामुळे सात एकर खडकाळ जमीन सुपीक झाली आहे. हा गाळ काढल्यामुळे दर वर्षी जानेवारीतच पाणीबाणीचा सामना करणाºया कुंदेवाडीकरांची पाणीटंचाई मुक्तता होणार आहे. आमदार वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली युवामित्र सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे. कुंदेवाडी येथील स्टाईसचे संचालक नामकर्ण आवारे आणि व्यवस्थापक कमलाकर पोटे यांची कुंदेवाडी गावची टंचाई दूर करण्यावर भर दिला आहे. सरपंच सविता पोटे व ग्रामस्थांनी लोकसहभाग दिल्याने हे काम पूर्ण झाले आहे. युवामित्रचे सुनील पोटे व प्रितम लोणारे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याने शेतकºयांनी पोकलॅँडच्या सहाय्याने उपसलेला गाळ स्वखर्चाने आपल्या शेतात वाहून टाकला आहे. गाळ काढल्याने देव नदीचे पात्र आता विस्तीर्ण दिसू लागले आहे. बंधाºयात साठणाºया पाण्याचा पाझर मोठ्या प्रमाणात होवून परिसरातील पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच शेतकºयांच्या विहिरींनाही हे पाणी उतरणार असल्याने बागायती क्षेत्र वाढणार आहे.

टॅग्स :Waterपाणी