शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

आश्रमशाळेतील २५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:50 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढला असून विविध संस्थांमध्ये तपासण्या सुरू केले असता एकलव्य आश्रमशाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आश्रमशाळेत तब्बल २५ मुले पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आलेआहे.

ठळक मुद्देएकलव्य आश्रमशाळेतला प्रकार : शिक्षकांमुळे प्रसार

घोटी : इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढला असून विविध संस्थांमध्ये तपासण्या सुरू केले असता एकलव्य आश्रमशाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आश्रमशाळेत तब्बल २५ मुले पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आलेआहे.इगतपुरी तालुक्यातील एकलव्य आश्रमशाळेतील कार्यरत असलेले शिक्षक पॉझिटिव्ह आले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेले २५ विद्यार्थी पॉझिटिव्ह आहेत. एकलव्य आश्रमशाळेतील २६५ विद्यार्थी व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. त्यात १९ विद्यार्थिनी व ६ विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तात्काळ आश्रमशाळेतच आयसोलेट करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या