शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षांनंतर चोरीच्या गुन्ह्यात सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:12 IST

एलआयसी कार्यालयातून सात हजार ९६१ रुपये किमतीचा धनादेश एलआयसी एजंटच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून युनायटेड वेस्टर्न बॅँकेची बनावट नावाने १९९५ साली फसवणूक करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.३) सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याला सुमारे २३ वर्षांचा कालावधी झाला आहे.

नाशिक : एलआयसी कार्यालयातून सात हजार ९६१ रुपये किमतीचा धनादेश एलआयसी एजंटच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून युनायटेड वेस्टर्न बॅँकेची बनावट नावाने १९९५ साली फसवणूक करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.३) सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याला सुमारे २३ वर्षांचा कालावधी झाला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी, उपनगर परिसरातील गणेश कॉलनीमध्ये राहणारा आरोपी सुधीर श्रीराम वरखेडे (४८) याने एलआयसी एजंट ईश्वरीलाल कोठारी यांच्या नावाने स्वत:ची ओळख पटवून बनावट कागदपत्रे सादर केली व धनादेश प्राप्त करून घेत संबंधित बॅँकेतून वटवून घेतला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर एलआयसीचे शाखाधिकारी व्ही. जयंतकुमार यांनी त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरखेडेविरुद्ध पोलिसांनी फसवणूक, चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक डी. के. घुगे यांच्याकडे होता. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून ते न्यायालयापुढे सादर केले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विजय के दार यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयापुढे आलेल्या पुराव्याच्या आधारे वरखेडे यास दोषी धरले. त्यास या गुन्ह्यात तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अ‍ॅड. एस. एस. चिताळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस