शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात २१ कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:31 IST

निफाड : तालुक्यात गुरुवारी (दि.११) कोरोनाबाधित एकूण २१ रुग्ण आढळले असून सध्या एकूण ११८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका कोव्हिड-१९ संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.

ठळक मुद्देनिफाड तालुक्याचा मृत्युदर हा सव्वा दोन वरून साडेतीन टक्के

निफाड : तालुक्यात गुरुवारी (दि.११) कोरोनाबाधित एकूण २१ रुग्ण आढळले असून सध्या एकूण ११८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका कोव्हिड-१९ संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.

दरम्यान या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने मास्क, सोशल डिस्टन्स व इतर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे.गुरुवारी जे कोरोनाचे २१ रुग्ण आढळले. सदर रुग्णांची संख्या गावनिहाय पूढीलप्रमाणे पिंपळगाव बसवंत १०, आहेरगाव ४, वनसगाव १,पिंपळस रामाचे १,लासलगाव ४, ओझर १.        तालुक्यातील जे ११८ कोरोनाबाधित रुग्ण पिंपळगांव बसवंत कोव्हिड सेंटर, खाजगी हॉस्पिटल, दवाखाने, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी उपचार घेत आहेत. तर ४५ ते ४६ रुग्ण घरी विलगीकरण होऊन उपचार घेत आहेत. दरम्यान जर सर्दी, ताप खोकला अशी फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर लवकरच नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच त्यांनी संदर्भित केले असल्यास कोव्हीडची चाचणी करून घ्यावी व त्वरीत उपचार घ्यावे, असे सांगत मागील तीन महिन्यात निफाड तालुक्याचा मृत्युदर हा सव्वा दोन वरून साडेतीन टक्के इतका वाढलेला आहे असल्याचे डॉ काळे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य