शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात शिवशाहीचे २० अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:46 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आरामदायी अशा शिवशाही बसेसच्या अपघाताच्या अनेक घटना घडत असून, नाशिक विभागातील शिवशाही बसेसचेदेखील अपघात वर्षभराच्या कालावधीत घडले आहेत. लहान, मोठ्या स्वरूपातील सुमारे २० गाड्यांचे अपघात वर्षभरात झाले असून, त्यामध्ये १२ अपघात हे गंभीर नुकसानग्रस्त असल्याची नोंद महामंडळाने केली आहे. या अपघातामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या गाड्यांच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आरामदायी अशा शिवशाही बसेसच्या अपघाताच्या अनेक घटना घडत असून, नाशिक विभागातील शिवशाही बसेसचेदेखील अपघात वर्षभराच्या कालावधीत घडले आहेत. लहान, मोठ्या स्वरूपातील सुमारे २० गाड्यांचे अपघात वर्षभरात झाले असून, त्यामध्ये १२ अपघात हे गंभीर नुकसानग्रस्त असल्याची नोंद महामंडळाने केली आहे. या अपघातामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या गाड्यांच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत आहे.  राज्य परिवहन महामंडळाने लाल पिवळ्या गाड्यांची ओळख पुसण्यासाठी आरामदायी प्रवासी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. यापूर्वी निमआराम, व्हाल्वोसारख्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या होत्या.आता शिवशाही बसेस राज्याच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या असून, नाशिक विभागासाठी टप्प्याटप्प्याने ७७ शिवशाही बसेस दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, धुळे, औरंगाबाद,  तुळजापूरसारख्या महत्त्वाच्या शहरासाठी याबसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या मार्गावर महामंडळाने आरामदायी अशा शिवशाहीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक विभागातील शिवशाही बसेसला अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये वर्षभरात २० अपघातांची नोंद करण्यात आलेली आहे. यामध्ये एकाही प्रवाशाला इजा झालेली नाही, मात्र गाड्यांचे इतर दोघांना प्राण गमवावे लागले आहेत.  नाशिक शहरातून जाणाºया या गाड्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असून, उत्पन्नदेखील चांगले मिळत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. आरामदायी आसनव्यवस्था तसेच वातानुकूलित, वायफाय सुविधेमुळे या बसेसला मोठ्या प्रमाणात प्रवासी पसंती देतात. अर्ध्या तासाच्या अंतराने या बसेस उपलब्ध असल्यामुळे, तर प्रवाशंची सोय झाली आहे. त्यामुळे या बसेसची दैनंदिन मागणी वाढतच आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळAccidentअपघात