शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी आणलेली १२ जनावरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:21 IST

मालेगाव येथील स्विस हायस्कूलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या हेतूने २ लाख रुपये किमतीची बांधून ठेवलेली १२ जनावरे अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केली आहे.

मालेगाव : येथील स्विस हायस्कूलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या हेतूने २ लाख रुपये किमतीची बांधून ठेवलेली १२ जनावरे अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केली आहे. याप्रकरणी आवेशखान साबीरखान या तरूणाविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवेशखान साबीरखान याने कत्तलीच्या हेतूने १२ जनावरे निर्दयतेने जखडून ठेवल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मिळाली होती. पथकाने छापा टाकून जनावरे जप्त केली आहेत.अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांना अटकमालेगाव शहरालगतच्या मरीमाता मंदिर परिसरातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाºया ज्ञानेश्वर बापू जाधव रा. चंदनपुरी, संतोष कृष्णा गवळी रा. बजरंगवाडी या दोघांना किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली व दोन हजार रुपये किमतीची वाळू असा २ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.महिलेचा विनयभंग करणाºया दोघांना अटकमालेगाव  तालुक्यातील दाभाडी शिवारातील रोकडोबानगर परिसरातील शेतात महिलेचा विनयभंग करून मारहाण करणाºया मन्साराम उत्तम सोनवणे, अभिमन ऊर्फ आबा मधुकर गायकवाड दोघे रा. रोकडोबानगर या दोघांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. सदर महिला वस्तीलगतच्या शेतात गेली असता मन्साराम सोनवणे व अभिमन गायकवाड याने विनयभंग करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी