शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पदवीधरसाठी १७ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: January 21, 2017 00:25 IST

पदवीधरसाठी १७ उमेदवार रिंगणात

नाशिकरोड : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत ५ जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.  नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ जणांनी ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये विजय गायकवाड, अशोक पाटील या दोघांच्या अर्जासोबत अपुरी कागदपत्रे असल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने २२ जणांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी अंतिम दिवशी पुरुषोत्तम रकिबे, विठ्ठल गुंजाळ, सुरेश टाके, सुभाष डांगे, मनोज पवार या पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता कॉँग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे, भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील, तिसऱ्या आघाडीचे कॉ. राजू देसले यांच्यासह आशिष बागुल, अ‍ॅड. सतीश इंगळे, महेश कडुस, विवेक ठाकरे, मंगेश ढगे, नितीन सरोदे, अ‍ॅड. सचिन पठारे, बाळासाहेब पवार, बापु रणधीर, बाळासाहेब लांडे, शरद तायडे, शंकर सोमवंशी, संजय सूर्यवंशी, संजय गांधी असे १७ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली.