शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विभागात १६ हजार ५९१ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:42 IST

नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे.

नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे.वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्राला मिळत असून, त्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. अभियांत्रिकी प्रवेशासाठी नाशिक विभागात तब्बल १६ हजार ५९१ जागा उपलब्ध असून, नाशिक जिल्ह्यात यातील सर्वाधिक ७,६०६ जागांवर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विविध शाखा प्रवेश घेता येणार आहे. नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, धुळे जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यातील विद्यापीठांशी संलग्न एकूण ४८ अभियांत्रिकी तंत्रशिक्षण देणाºया संस्था आहेत. यात नाशिकमधील १९, नंदुरबार २, जळगाव १०, धुळे ५ व अहमदनगरच्या १२ महाविद्यालयाचा समावेश असून, नाशिकमध्ये सर्वाधिक ७,६०६, नगरमध्ये ४००५, जळगावमध्ये ३१२०, धुळ्यात १८६०, तर नंदुरबारमध्ये केवळ ६६० जागा उपलब्ध आहेत.यावर्षी विद्यार्थ्यांना सर्व जागांवर संधीगतवर्षी यातील केवळ ४९.७३ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. विविध कारणांनी उर्वरित जागा रिक्त राहिल्या असल्यातरी या जागांवर यावर्षी विद्यार्थ्यांना या सर्व जागांवर प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.जिल्हानिहाय जागा;ंअभियांत्रिकी महाविद्यालयेनाशिक १९-७६०६अहमदनगर १२-४००५जळगाव १०-३१२०धुळे ०५-१८६०नंदुरबार ०२-१२६०

टॅग्स :Nashikनाशिक