शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यासाठी १६ मार्गदर्शन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:39 IST

नाशिक : शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शहरात तब्बल १६ मार्गदर्शक केंद्र उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गदर्शन केंद्रावर मार्गदर्शक प्रमुख व सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून विद्यार्थी व पालकांनी त्यांच्या अडचणीसाठी आपापल्या विभागातील मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे

ठळक मुद्देअकरावी प्रवेश प्रक्रिया : ३० आॅगस्टला प्रथम फेरीसाठी गुणवत्ता यादी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शहरात तब्बल १६ मार्गदर्शक केंद्र उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गदर्शन केंद्रावर मार्गदर्शक प्रमुख व सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून विद्यार्थी व पालकांनी त्यांच्या अडचणीसाठी आपापल्या विभागातील मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहेनाशिक शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या प्रथम फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट व त्यावरील हरकती नोंदविण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या हरकतींवर शिक्षण उपसंचालक निर्णय घेणार असून त्यांनतर अंतिम गुणवत्ता यादी रविवारी (दि.३०) जाहीर होणार आहे. त्यांनतर राबविण्यात येणाºया प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी शहरातील वेगवेगळया भागात १६ मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांवर विद्यार्थी व पालक त्यांच्या समस्यांचे निराकरण करता येणार आहे.शहरातील मार्गदर्शन केंद्रेव्ही. एन. नाईक कनिष्ठ महाविद्यालय, कॅनडा कॉर्नर ४सीएमसीएस महाविद्यालय, गंगापूर रोड ४बीवायके महाविद्यालय, कॉलेजरोड भोसला महाविद्यालय, गंगापूररोड ४पंचवटी महाविद्यालय, पंचवटी ४ए. पी. पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ४केएसकेडब्लू महाविद्यालय, सिडको. ४सुखदेव कनिष्ठ महाविद्यालय, इंदिरानगर ४बिटको महाविद्यालय, नाशिकरोड ४एस. व्ही. के. टी महाविद्यालय, देवळाली कॅम्प ४शासकिय तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय ४जी.डी. सावंत महाविद्यालय, पाथर्डी फाटा ४एस. एम. आर. के. महाविद्यालय, कॉलेजरोड ४आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालय ४भुजबळ अ‍ॅकेडमी आॅफ सायन्स, कॉमर्स ४पुरूषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी