शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडशे कोटींचे ज्यादा कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:39 IST

नाशिक : जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी१५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिकचेजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्ह्यातील पीककर्जाचा आढावाघेण्यासाठी मांढरे यांनी आज जिल्'ातील राष्ट्रीयीकृत बॅँकाच्या उच्चपदस्थ अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : महिनाअखेरीस उद्दीष्टपूर्तीच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी१५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिकचेजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्ह्यातील पीककर्जाचा आढावाघेण्यासाठी मांढरे यांनी आज जिल्'ातील राष्ट्रीयीकृत बॅँकाच्या उच्चपदस्थ अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला.यावेळी त्यांनी ही माहितीदिली. या बैठकीस खासगी, व्यापारी बॅँकेबरोबरच नाशिक जिल्हा मध्यवर्तीसहकारी बॅँकेचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी १२ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत बॅँकांना पीक कर्जवितरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतरआत्तापर्यंत दोनशे कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.एकुण ३ हजार ३०३ कोटी रूपयांच्या उदीष्टापैकी २ हजार ४०० कोटी रूपयांचेकर्ज वाटप करण्याची जबाबदारी दहा बॅँकांकडे आहे. १२ आॅगस्ट रोजी झालेल्याबैठकीत बॅँक आॅफ महाराष्ट्रने २७१ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले होते तेआत्तापर्यंत ३१८ कोटींवर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एनडीसीसी बॅँकेने२७० कोटी, स्टेट बॅँक आफ इंडीयाने २६५ कोटी,  बॅँक आॅफ बडोदाने २६३ कोटी,सेंट्रल बॅँक आफॅ इंडीयाने ७४ कोटी,  बॅँक आॅफ इंडीयाने ६६ कोटी, युनीयनबॅँक आॅफ इंडीयाने ११२ कोटी, तर एचडीएफसी बॅँकेने ३ आणि कोटक महिंंद्रा बॅँकेमार्फत सहा कोटी रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १५६ कोटी रूपयांची वाढ कर्जवाटपात करण्यात आली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसातच अडीचशे ते तीनशे कोटी रूपयांचे वितरण झालेआहे. इगतपुरी व जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांसाठीविलंबाने कर्ज वितरण होत असल्याने उर्वरीत कर्ज वितरणाचे उद्दीष्टमहिनाखेरीस पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार