शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२०९ कोटींचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:07 IST

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार ५९९ शेतकऱ्यांना १ हजार २०९ कोटी रु पयांचे खरीप पीककर्ज वाटप झाले आहे. तसेच या कर्जवाटपात पुढील आठवड्यापर्यंत ३०० कोटीपर्यंतचे कर्ज जिल्ह्यात वाटप करावे, अशा सूचना सर्व बँकर्सला देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअर्थचक्र । जुन्या कर्जाची परतफेड करण्याचे कर्जदारांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार ५९९ शेतकऱ्यांना १ हजार २०९ कोटी रु पयांचे खरीप पीककर्ज वाटप झाले आहे. तसेच या कर्जवाटपात पुढील आठवड्यापर्यंत ३०० कोटीपर्यंतचे कर्ज जिल्ह्यात वाटप करावे, अशा सूचना सर्व बँकर्सला देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.विविध सहकारी संस्था आणि बँकांचे थकबाकीदार असलेल्या शेतकºयांनी कर्जाची रक्कम भरून पुढील कर्जासाठी जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेकडे मागणी नोंदवावी. तसेच हे वाढीव कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध होणार असल्याने शेतकºयांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय बँकर्स समितीची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दु शेखर, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँकांचे विभाग स्तरावरील व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. ज्या राष्ट्रीयीकृत बँका, खासगी, व्यापारी बँका यांनी खरीप पीककर्ज वाटप अत्यंत कमी प्रमाणात केलेले आहे, त्यांना नोटीस देऊन खुलासा मागवा, अशी सूचना मांढरे यांनी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दु शेखर यांना केली. ...अशा आहेत मागण्या खरीप पीककर्ज वाटपाचा आढावा घेत असताना मांढरे म्हणाले, मागील वर्षी ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शेतकºयांना कर्जवाटप केलेले आहे अशा शेतकºयांची यादी वाढीव कर्जासाठी तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी, व्यापारी बँकांना गटसचिवांनी उपलब्ध करून देण्यात यावी.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी