शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

१२ हजार मतदान यंत्रे होणार नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 01:03 IST

नाशिक: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालबा' झालेली मतदान यंत्रे नष्ट करण्यासाठी संबंधित कंपनीकडे यंत्रे पाठविण्यात आली असून जिल्'ात वापरण्यात आलेली १२ हजार ७९५ मतदान यंत्रे संबंधित कंपनी नष्ट करणार आहे.

ठळक मुद्देकंपनीकडे रवाना: २००६ च्या पुर्वी निवडणुकीत वापरलेली यंत्रे

नाशिक: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालबा' झालेली मतदान यंत्रे नष्ट करण्यासाठी संबंधित कंपनीकडे यंत्रे पाठविण्यात आली असून जिल्'ात वापरण्यात आलेली १२ हजार ७९५ मतदान यंत्रे संबंधित कंपनी नष्ट करणार आहे.मतदानप्रक्रियेत इव्हीएम मशीनचा वापर होत असल्याने अद्ययावत मतदान यंत्र निवडणुकीसाठी वापरली जात ैआहेत. निवडणुकीनंतर जिल्'ात वापरलेली मतदान यंत्रे ही सुरक्षित केली जातात. निवडणूक आयंोगाने दिलेल्या आदेशानंतर २००६ पुर्वी निवडणुकीत वापरण्यात आलेली एम-वन प्रकारातील मतदाने यंत्रे आता कालबा' झाल्याने अशी सर्व यंत्रे नष्ट करण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार नाशिक जिल्'ातून अशा प्रकारची १२, ७१५ मतदान यंत्रे संबंधित कंपनीकडे रवाना करण्यात आली.नुकत्याच झालेली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अद्यायावत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात आली होती. सुरक्षिततेच्यादृष्टीने ही अद्ययावत मतदान यंत्रे मानली जातात. त्यामुळे जे जुने मतदान यंत्रे होती ती कालबा' झाल्याने अशी यंत्रे संबंधित कंपनीकडे परत पाठविण्यात येत आहेत. जिल्'ात अलिकडच्या काळात कोणत्याही निवडणुका नसल्याने ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी आयोगाने निवडूक अधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना केल्या होत्या.मेरी येथील गुदामात ठेवलेल्या या यंत्रांची फेरतपासणी मागील आठवडाभरापासून निवडणूक विभागाकडून सुरु होती. कालबा' झालेली १२ हजार ७९५ मतदान यंत्र ट्रकमध्ये लोंडींग करण्याचे काम सुरु आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉपोर्रेशन आॅफ इंडिया लिमीटेड, या कंपनीचे ५ हजार ९५२ बॅलेट युनीट आणि ६ हजार २७३ इतके कंट्रोल युनिट नष्ट क?ण्यासाठी पाठविले जाणार आहेत. तर पुण्यातील बेल कंपनीचे ५७० बॅलेट युनिट पाविण्यात येणार आहे.एस.टीच्या ट्रकचा वापरआंध्र प्रदेशातील एका कंपनीने तयार केलेली ही यंत्रे आता पुन्हा संबंधित कंपनीकडे पाठविली जात आहेत. त्यासाठी निवडणूक शाखेने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या १३ ट्रक्स वाहतुकीसाठी करारबद्ध केल्या आहेत. या बसच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमध्ये यंत्रे घेऊन बसेस रवाना झाल्या.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान