शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

मेमध्ये बारा हेक्टर शेतपिकांचे नुकसान

By admin | Updated: May 31, 2014 02:04 IST

नाशिक : जिल्‘ात एप्रिल तसेच मे महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची आकडेवारी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे़ यामध्ये मे महिन्यात केवळ १२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे़

नाशिक : जिल्‘ात एप्रिल तसेच मे महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची आकडेवारी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे़ यामध्ये मे महिन्यात केवळ १२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे़ एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात निफ ाड व येवला तालुक्यातील ४० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे़ निफ ाड तालुक्यात २१, तर येवला तालुक्यात १९ हेक्टर असे हे क्षेत्र आहे़ मात्र मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत जास्त पाऊस असूनही यामध्ये पिकांचे नुकसान केवळ १२ हेक्टरवर झाले आहे़ यामध्ये कळवण, सिन्नर, निफ ाड या तालुक्यांचा सामावेश आहे़ यापूर्वी २८ फे बु्रवारी रोजी झालेल्या गारपिटीत नऊ तालुक्यांतील १२० गावांतील ११ हजार १८० हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले. यामध्ये द्राक्षबागा, गहू, कांदा, हरबरा, डाळींब, स्ट्रॉबेरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते़ मार्चमध्येही हा आकडा वाढत गेला होता़ यातील काही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अद्याप त्याची नुकसानभरपाई मिळालेली नसून पीक नुकसानीची आकडेवारी मात्र वाढत आहे़ चौकट पॉलिहाऊसला मदत नाहीजिल्‘ात अनेक शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत पॉलिहाऊस तसेच ग्रीनहाऊसची उभारणी केली आहे़ वादळ वार्‍यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पॉलीहाऊस उन्मळून पडले आहेत, तर अनेक पॉलिहाऊसचे कागद फ ाटले आहेत़ या शेतकर्‍यांनी याची नुकसानभरपाईची मागणी केली आहे; परंतु पॉलिहाऊस उभारणीसाठी शासनाचे अनुदान घेतले गेले असल्याने पॉलिहाऊसला नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कृषी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे़