शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

विरपूरला किरकोळ कारणातून महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 9:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विरपूर ता़ अक्कलकुवा येथे मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा संशय धरुन महिला व तिच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विरपूर ता़ अक्कलकुवा येथे मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा संशय धरुन महिला व तिच्या पतीस मारहाण झाली़ मंगळवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला़ विरपूर येथील युवती गावातील युवकासोबत पळून गेली़ तिला रंजना गणेश तडवी यांनी पळवल्याचा संशय धरत भिकाराम जयसिंग तडवी आणि राजेश दयाराम तडवी या दोघांनी लाकडी डेंगा:याने मारहाण केली़ महिलेचा बचाव करण्यासाठी आलेल्या पतीलाही शिवीगाळ करुन दोघांनी मारहाण केली़ यात महिलेच्या कपाळावर डेंगारा लागून ती जखमी झाली़ याबाबत रंजना तडवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भिकाराम व राजेश तडवी यांच्यावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल राम वळवी करत आहेत़