शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकाल 2019 : नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावीत यांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:05 IST

Nandurbar Vidhan Sabha Constituency Winner 2019

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभेच्यानंदुरबार मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार डॉ़ विजयकुमार गावीत हे 69 हजार 870 मतांनी विजयी झाले आहेत़ त्यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्घी उमेदवार उदेसिंग पाडवी यांचा पराभव केला़ 25 व्या फेरीअखेर आमदार डॉ़ गावीत यांना 1 लाख 20 हजार 825 मते प्राप्त झाली होती़ तर काँग्रेसचे उदेसिंग पाडवी यांना 50 हजार 955 मते मिळाली़ नंदुरबार मतदारसंघातून एकूण 6 उमेदवार रिंगणात होत़े यात खरी लढत ही भाजपाचे पाच वेळा विजयी झालेले आमदार डॉ़ विजयकुमार गावीत  आणि शहादा-तळोदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच भाजपाकडून तिकीट नाकारलेले उदेसिंग पाडवी यांच्यात लढत होती़ उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली़ मतदारसंघात तिस:या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या दिपा सॅमसन वळवी आहेत़ त्यांना 6 हजार 683 मते मिळाली आहेत़ बसपाचे विपुल वसावे यांना 1 हजार 921, स्वाभीमानीचे अॅड़ प्रकाश मोहन गांगुर्डे यांना 1 हजार 437 तर अपक्ष उमेदवार आनंदा सुकलाल कोळी यांना 2 हजार 40 मते मिळाली़ मतदारसंघातून 3 हजार 497 मतदान हे नोटाला गेले आहेत़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandurbar-acनंदुरबारVijaykumar Gavitविजय गावीत