शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 9:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हिंगणी ता़ शहादा येथील युवकासह नंदुरबार शहरातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हिंगणी ता़ शहादा येथील युवकासह नंदुरबार शहरातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिला असून हिंगणी आणि शहरातील नागाई नगरात कंटेन्मेंट झोन तयार करण्यास सुरुवात झाली आहे़हिंगणी येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते़ बाधिताच्या संपर्कातील व्यक्तीेंचे स्वॅब नमुने घेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ यातील २९ वर्षीय युवकाच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ सोबत नंदुरबार शहरातील नागाई नगरात राहणाऱ्या ४१ वर्षीय पुरुषाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे़ संबधित व्यक्तीने एक महिन्यापूर्वी मुंबई येथे प्रवास केल्याचे सांगण्यात आले आहे़ शहरातील एका खाजगी दवाखान्यात गेल्यानंतर दक्षता म्हणून त्याचे स्वॅब नमुने घेत होम क्वारंटाईन करण्यात आले होते़ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ हिंगणी येथील युवकाला ही नंदुरबार येथे आणले जात आहे़ दोघांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरु झाली असून त्यांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन कक्षात रवानगी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे़