शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

खान्देशातील दोन कारागृह अधीक्षक व तीन हवालदारांना उत्कृष्ट सेवा सन्मानचिन्ह

By मनोज शेलार | Published: March 18, 2024 6:16 PM

कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.

मनोज शेलार/नंदुरबार

नंदुरबार : खान्देशातील दोन कारागृह अधीक्षक व तीन हवालदार यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. त्यात नंदुरबारातील एक, जळगावचे एक, तर धुळ्याच्या तिघांचा समावेश आहे. 

कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. यंदा निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. लवकरच एका कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नंदुरबारचे जिल्हा कारागृह अधीक्षक राजू रामचंद्र देशमुख. धुळे येथील जिल्हा कारागृह अधीक्षक सचिन माधवराव झिंजुर्डे. जळगाव जिल्हा कारागृह हवालदार सुरेश सुखदेव नेवारे, धुळे कारागृह शिपाई धनराज इंदास चव्हाण व नीलेश परशराम जाधव यांचा समावेश आहे.कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी याबाबत संबधितांना पत्र दिले आहे.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार