शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

आश्रमशाळा सुरू करतांना हलगर्जीपणा होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:40 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आश्रमशाळा सुरू करतांना कोरोनाची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आदिवासी दुर्गम भागाने कोरोनाला थोपवून ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  आश्रमशाळा सुरू करतांना कोरोनाची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आदिवासी दुर्गम भागाने कोरोनाला थोपवून ठेवले आहे. आश्रमशाळांचे निमित्त तेथे कोरोनाचा शिरकाव करण्यास होऊ नये अशी अपेक्षा आदिवासी डॅाक्टर असोसिएशनतर्फे अध्यक्ष डॅा.राजेश वळवी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोनाच्या संक्रमण सुरू असतांना आश्रमशाळाही सुरू होत आहेत.  जिल्हयातील गरीब आदिवासी समाजाची मुलेच हया आश्रमशाळेत शिकत आहेत. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर योग्य खबरदारी घेतली नाही तर हा आजार खेडयापाडयात पसरायला वेळ लागणार नाही. कारण सर्व शाळा सुरु होण्याआधी करण्यात आलेल्या तपासणीत अनेक शिक्षक हे पॉझिटिव्ह आले आहेत.सर्व प्रकारच्या आश्रम शाळेत सरकारने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे व जो हलगर्जिपणा करत असेल त्यास कठोर शिक्षा व्हावी.  आश्रम शाळेत मुलांसाठी व शाळेत काम करणा-या सर्वांसाठी मास्क, सॅनिटाझर, हॅडवॉश सारखे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात व जोपर्यंत लसिकरण होत नाही तोपर्यंत उपलब्ध करुन द्यावे.  सर्व आश्रमशाळेत काम करणा-या सर्व स्टाफची कोरोना तपासणी दर १५ दिवसांनी करण्यात यावी.  शाळा व वस्तीगृह नियमितपणे व वारंवार निर्जतुकीकरण करावे.  एखादा विद्यार्थी आजारी पडल्यास परस्पर घरी पाठविण्यात येऊ नये. हया सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन करुन त्यात प्रामुख्याने पालक, समुदाय / मानसेवी वैद्यकिय अधिकारी, एएनएम, आशा व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी नेमावे. शासनाने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे अशा  परीस्थितीत योग्य वेळेवर व वैद्यकिय तज्ञांच्या सल्ल्याने शाळा बंद करण्यात याव्या. हयासर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास आपण नक्किच कोरानाला दुर राखण्यात यशस्वी होऊ व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकनासही होणार नाही. अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली      आहे.