शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पंखात बळ मिळवण्यासाठी 'गणेश' मुंबईकडे रवाना; मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार कृत्रिम हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:14 IST

असलोद येथील गणेश अनिल माळी याचा संघर्ष लोकमतच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला होता.

शहादा- जन्मतःच दोन्ही हात नसलेल्या असलोद येथील गणेश अनिल माळी याच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी अनेक दाते पुढे आले आहेत. यातून त्याला आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकाराने सोमवारी दुपारी मुंबई येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. याठिकाणी त्याची तपासणी होऊन कृत्रिम हात देण्याबाबत प्रयत्न केला जाणार आहे.

असलोद येथील गणेश अनिल माळी याचा संघर्ष लोकमतच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला होता. त्याच्या समस्येची दखल घेत अनेकांनी त्याला मदतही दिली आहे. परंतु, त्याला दोन हात मिळावेत, यासाठी प्रयत्न झाले नव्हते. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून त्याला कृत्रिम अवयव देण्याबाबत चर्चा झाली होती. यातून त्याला प्राथमिक स्तरातील तपासण्यांसाठी मुंबईत रवाना करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आमदार पाडवी यांनी मुंबई येथील नामवंत रुग्णालयातील तज्ज्ञांकडून गणेश याची तपासणी करून घेण्याचे निश्चित केले आहे. त्याच्यावर होणाऱ्या या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार