शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 09:52 IST

केलखाडी (ता. अक्कलकुवा) येथील नदीवर पूल नसल्याने परिसरातील डोंगरपाड्यावरील विद्यार्थ्यांना दररोज झाडाच्या फांदीवरून दोरीच्या सहाय्याने तोल सांभाळून जीव धोक्यात घालून शाळेला जावे लागते.

नंदुरबार : जिल्ह्यातील केलखाडी (ता. अक्कलकुवा) येथील नदीवर पूल नसल्याने परिसरातील डोंगरपाड्यावरील विद्यार्थ्यांना दररोज झाडाच्या फांदीवरून दोरीच्या सहाय्याने तोल सांभाळून जीव धोक्यात घालत पलिकडच्या जिल्हा परिषद शाळेत जावे लागते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे रस्ता नाही. दोन वर्षांपासून ग्रामस्थ येथील रस्ता आणि पुलासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सांगा आमच्या समस्या तुम्हाला कोणत्या 'भाषेत' कळणार? असा सवाल या चिमुकल्यांची जीवघेणी कसरत बघून उपस्थित होत आहे.    

४०० -लोकवस्तीची जीवघेणी कसरत

२० -विद्यार्थ्यांचा जीव रोज धोक्यात

२० -फूट खोल आहे केलखाडी नदी

२४ -फूट लांब झाडाचा रस्ता

पुलासाठी दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा

आमच्या पाड्यापर्यंत जाण्यासाठी धड रस्ता नाही. पलीकडे केलीपाडा येथे जाण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे जीवघेणी कसरत रोजचीच झाली. रस्ता आणि पुलासाठी दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, अजून दाद मिळालेली नाही. शंकर पाडवी, ग्रामस्थ

आधी डोंगर मग नदी...

विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना केलखाडी गावात येण्यासाठी आधी डोंगर उतरून नदीकाठावर यावे लागते. त्यानंतर या फांदीवरून नदी पार करावी लागते.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार