शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेन्सिल तयार करून देतोय आयुष्याला आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 13:10 IST

गणेश गुरव । लोकमत न्यूज नेटवर्क  चिनोदा : अंथरुणाला खिळलेले वडील आणि ढासळलेली कुटूंबाची स्थिती यातून मार्ग काढत शिक्षण ...

गणेश गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्क चिनोदा : अंथरुणाला खिळलेले वडील आणि ढासळलेली कुटूंबाची स्थिती यातून मार्ग काढत शिक्षण घेऊन चांगला उद्योजक होण्याचे स्वपA पाहणा:या तळोद्यातील युवकाने पेन्सिल तयार करण्याचा उद्योग घरच्याघरी थाटून घेत आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला आह़े केवळ शिक्षणाच्या ध्यासाने त्याची ही वाटचाल सुरु आह़े तळोदा येथील राजेश बारोट यांना चार वर्षापूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्याने ते अंथरुणाला खिळले होत़े यावेळी त्यांचा मुलगा नितेश हा नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता़ वडीलांचा पानाच्या टपरीचा व्यवसाय सांभाळत त्याने दहावीची परीक्षा दिली होती़ चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असताना आई, लहान भाऊ, बहीण आणि आजारी वडील यांची जबाबदारी डोक्यावर आल्याने शिक्षण सोडून व्यवसायाचा शोध त्याने सुरु केला़ मित्र कल्पेश यशवंत रामोळे याची मदत मोलाची ठरली़ शालेय विद्यार्थी वापरत असलेली पेन्सिल तयार करण्याचा उद्योग तो करु शकतो, असा आत्मविश्वास देऊन शहाद्यातील एका पेन्सिल कंपनीच्या मालकासोबत त्याची भेट घालून दिली़ नितेशला पेन्सिल बनवण्याचे कसब त्यांनी शिकवल़े काही दिवसात पेन्सिल बनवणे शिकल्यावर पैसे उधार उसनवार करुन त्याने 80 हजार रुपयांचे पेन्सिल तयार करण्याचे मशिन खरेदी केल्यानंतर त्याने आजवर मागे वळून पाहिलेले नाही़ आता शिक्षण पूर्ण करण्यासाठी नितेशचे प्रयत्न असून पेन्सिल तयार करण्याचे मशिन बनवण्यासाठी त्याची जुळवाजुळव सुरु आह़े   दिवसाला एक हजार पेन्सिलपेन्सिल बनवणे एक उद्योग न राहता ती कला म्हणून कशी वाढेल याचा प्रयत्न नितेशचा आह़े दिवसाला 1 हजार पेन्सिल तयार करुन तो विविध      ठिकाणी विक्री करत  आह़े मालक, चालक, कामगार, वितरक अशी सर्वच कामे तो एकटाच करतो आह़े यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआयचा कोर्स          पूर्ण करुन तो पेन्सिल उद्योगात नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न          करणार असल्याचे  सांगतो़