शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

खून प्रकरणी सहा जणांना सश्रम कारावास : शहादा न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:32 PM

काका-काकूसह चुलत भावांचा समावेश

नंदुरबार : सालदाराशी भांडण करणा:या चुलत भावास समजविण्याच्या प्रय} केल्याच्या राग येवून चार भावडांसह काका-काकूंनी मारहाण करून जागीच ठार केल्याप्रकरणी चार आरोपींना पाच तर दोन आरोपींना तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली.कुढावद, ता.शहादा येथील भिमसिंग भिका चौधरी (वडार) यांच्या शेतातील सालदार लक्ष्मण भिल यास चुलत भाऊ महादू धर्मा चौधरी हे  3 डिसेंबर 2014 रोजी शिविगाळ करून भांडण करीत होता. त्याबाबत अजरून भिका चौधरी हा सांगण्यास गेला असता त्याचा राग महादू चौधरी यास आला. त्या वादातून महादू चौधरीसह प्रकाश धर्मा चौधरी, किसन धर्मा चौधरी, बापू धर्मा चौधरी, धर्मा काशिराम चौधरी, शांताबाई धर्मा चौधरी सर्व रा.कुढावद यांनी अजरून चौधरी यांना बेदम मारहाण करून ठार मारले. या प्रकरणी भिमसिंग चौधरी यांनी म्हसावद पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सहाही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याचे कामकाज शहादा अतिरिक्त न्यायालयात न्या.पी.बी.नायकवाड यांच्यासमोर चालले. न्यायालयाने सर्व साक्षी, पुरावे  गृहीत धरून खून प्रकरणी महादू चौधरी, प्रकाश चौधरी, किसन चौधरी व बापू चौधरी यांना पाच वर्ष व तीन हजार रुपये दंड तर धर्मा चौधरी व शांताबाई चौधरी यांना तीन वर्ष  सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय कलम 143 अन्वये सहा महिने कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.पोलीस निरिक्षक सुनील खरे यांनी आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस जमादार नासीरखॉ पठाण व हवालदार प्रमोद पाटील होते.