शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

चौफुलीवरील खड्ड्यांमध्ये पूजा करून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग विभाग,धुळे यांच्या अंतर्गत येणाऱ्या बायपासवरील करण अर्थात कोरीट चौफुलीवरील खड्ड्यांबाबत जयहिंद फाउंडेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग विभाग,धुळे यांच्या अंतर्गत येणाऱ्या बायपासवरील करण अर्थात कोरीट चौफुलीवरील खड्ड्यांबाबत जयहिंद फाउंडेशन मार्फत खड्ड्यांची पूजा करून संबंधित विभागाच्या निषेध करण्यात आला.नंदुरबार शहराच्या उत्तरेला असणाºया करण चौफुली पासून शहादा, तळोदा, अक्कलकुवा मार्गे गुजरात व मध्यप्रदेशात जाण्यासाठी महामार्ग उपलब्ध आहे. तसेच या भागात जाणाºया प्रत्येक वाहनाला करण चौफुलीमार्गे जावे लागते. या परिसारच्या पुढे मोठ्या प्रमाणावर वस्ती देखील आहे. आज वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौफुलीवर एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. भरपावसात आपले वाहन घेऊन जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे. सामान्य नागरिकांतर्फे वारंवार आंदोलने व निवेदने देऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.येत्या आठ दिवसात सदर रस्त्याचे कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आली नाही तर प्रत्येक आठ दिवसातअशाच प्रकारे निषेध करण्यात येईल. याविषयी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील फाउंडेशन मार्फत संपर्क करण्यात आला होता त्यांच्याकडून एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. निषेधवेळी दिग्विजय राजपूत, जयेश सोनार, जितेश शर्मा, राहुल राजपूत व सागर ठाकरे उपस्थित होते.