शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वैंदाणेसह परिसरात खरीप हंगामाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

कापूस हे या भागातील प्रमुख पीक असून, त्यासाठी लागणाऱ्या जमिनीची मशागत करण्यात शेतकरी व्यस्त असून, ठिबक नळ्या पसरवणे, जमीन ...

कापूस हे या भागातील प्रमुख पीक असून, त्यासाठी लागणाऱ्या जमिनीची मशागत करण्यात शेतकरी व्यस्त असून, ठिबक नळ्या पसरवणे, जमीन नांगरणी करणे, चांगल्या बियाण्यांची माहिती करून घेणे आदी कामे होताना दिसत आहे. जमीन नांगरणीसाठी शेतकरी ट्रॅक्टरला पसंती देत असून, त्यामुळे शेतातील कामे लवकर होण्यास मदत होते, तरीही मजुरांची टंचाई शेतकऱ्यांना भेडसावत असल्याने शेतातील कामांना अडथळा निर्माण होत आहे. म्हणून आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेतीच्या मशागतीवर भर देण्यात येत आहे. सध्याचे दोन दिवस पावसाचे सोडले, तर इतर दिवस उन्हाची तीव्रता प्रचंड होती. त्यामुळेही शेती कामावर परिणाम झाला आहे.

बी-बियाण्यांवर चर्चा

दिवसभर शेतातील कामे करून, रात्री एकत्र आल्यानंतर शेतकरी वर्ग बी-बियाण्यांवर चर्चा करताना दिसतात. या वर्षी कोणते बियाणे चांगले असेल, याचा अंदाज घेतला जात आहे. मागील वर्षाचा अनुभव आणि या वर्षाचा उत्पन्नाचा अंदाज या जोरावर शेतकरी बियाण्याची निवड करीत आहेत. एकंदरीत मे महिना जसजसा संपण्यात येत आहे, तसतशी शेतकऱ्यांची शेती मशागतीसाठी लगबग वाढत आहे.