शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

नंदुरबारात शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने मंडळांनी साध्या पद्धतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने मंडळांनी साध्या पद्धतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केले़ सोमवारी शहरात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते़शहरातील जैन दादावाडी हॉलमध्ये ही बैठक घेण्यात आली़ यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोेलीस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस उपअधिक्षक सिताराम गायकवाड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य आणि विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते़ बैठकीत आगामी गणेशोत्सवावर चर्चा करण्यात आली़बैठकीत महेंद्र पंडीत यांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सव साध्या पद्धतीने मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन साजरा करावा, कोरोनाची परिस्थिती पाहता मंडळांनी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे़ मंडळांनी उत्सवासाठी केला जाणारा खर्च कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिल्यास आदर्श निर्माण होणार आहे़ मंडळांनी योग्य तो निर्णय घेऊन मूर्ती स्थापना करावी़ प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी केले़ या बैठकीत काही गणेश मंडळांनी यावर्षी उत्सव रद्द करणार असल्याचे जाहिर केले़ त्या मंडळांकडून स्वतंत्र पत्र पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना देण्यात आले़ शांतता कमिटीचे सदस्यांनी मनोगत व्यक्त केले़