शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

नवापुरातील अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 12:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महामार्गावरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या अपघातात ३२ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. सायंकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महामार्गावरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या अपघातात ३२ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात घडला.पोलीस सुत्रानुसार, नवापूर शहर हद्दीत असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोरील वळण रस्त्यावर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळे कडून येणारा ट्रेलर (क्रमांक जीजे १२ बीव्ही ८५२८) आणि नवापूर कडून आपल्या गावी उमराण कडे जाणाऱ्या मोटर सायकल (क्रमांक जीजे १९ जे ४७९५) ची समोरा समोर धडक झाली. त्यात सुरेश कांशीराम पाडवी जबर जखमी होउन जागीच मृत झाले. पोलीस उप निरीक्षक नासिर पठाण व पो. कॉ. कृष्णा पवारही घटना स्थळी तातडीने दाखल झालेत. ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले.