शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस नव्हे, फसवणूक सरकार : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:49 IST

नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. ...

नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, साबीर शेख, आमदार के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा रघुवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की,  फडणवीस सरकारने शेतकरी, उद्योजक, मजूर यांची फसवणूक चालविली आहे. एकाही आघाडीवर सरकारला यश आलेले नाही. कजर्माफीत शेतक-यांची फसवणूक चालविली आहे. सहा महिने झाले अद्याप एक रुपयाही शेतक-यांना मिळाला नाही. त्यामुळे या सरकारवरील लोकांचा विश्वास कधीचाच उडाला असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता जनसामान्यांमध्ये मिसळून सरकारच्या अपयश जनतेसमोर आणावे, असे आवाहन केले.

गुजरात निवडणुकीबाबत बोलतांना त्यांनी सांगितले,  राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढा धसका घेतला की सलग 50 दिवस पंतप्रधानांना गुजरातमध्ये थांबावे लागत आहे. गुजरात विकासाचे मॉडेल होते तर मग पंतप्रधानांना ही वेळ का आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मोदी सरकार आणि फडणवीस सरकारावर टीका केली. प्रस्ताविक व सूत्रसंचलन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अरीफ कमर शेख व समाजवादी पार्टीचे अपक्ष उमेदवार दिलावरशा कादरशा यांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा चंद्रकांत रघुवंशी यांना पाठींबा जाहीर केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण