शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात विद्यार्थीनीचा विनयभंग, खाजगी क्लास चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:56 IST

आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.२० : खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणीसाठी येणा:या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणा:या शिक्षकाविरोधात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला़ एप्रिल महिन्यापासून शिक्षक विद्यार्थिनीची वारंवार छेड काढत होता़ त्याला कंटाळून मुलीने फिर्याद दिली. दरम्यान, पालकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला.शहरात श्रीराम कोचिंग क्लासेस या नावाने खाजगी शिकवणी वर्ग चालविला जातो. या ...

आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.२० : खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणीसाठी येणा:या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणा:या शिक्षकाविरोधात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला़ एप्रिल महिन्यापासून शिक्षक विद्यार्थिनीची वारंवार छेड काढत होता़ त्याला कंटाळून मुलीने फिर्याद दिली. दरम्यान, पालकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

शहरात श्रीराम कोचिंग क्लासेस या नावाने खाजगी शिकवणी वर्ग चालविला जातो. या क्लासमध्ये दहावीत शिकणारी 16 वर्षीय विद्यार्थीनी देखील येते. या क्लासचा संचालक आशिष वाणी याने तिची शनिवारी सायंकाळी छेड काढत तिला लज्जा येईल असे कृत्य केल़े प्रकार सहन न झाल्याने बालिकेने घराकडे धाव घेतली़ घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. संबधित शिक्षक हे एप्रिल महिन्यापासून छेडखानी करत असल्याचा प्रकार कथन केला़ मात्र सायंकाळ झाल्याने पालकांनी रविवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन क्लासचालक वाणी याला जाब विचारला, याठिकाणी वाणी याने पालकांसोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त पालकांनी त्याला तेथेच चोप दिला. शहर पोलीस ठाण्यात आणत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यासंदर्भात बालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून आशिष वाणी याच्याविरोधात बाल लंैेगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक गितांजली सानप करत आहेत़ या प्रकारामुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून दुपारी शहर पोलीस ठाण्याबाहेर पालकांनी एकच गर्दी केली होती़ शहरात ही माहिती वा:यासारखी पसरल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेMolestationविनयभंग