शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

शुक्रवारपासून नंदुरबार-पुणे स्लिपर कोच बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:59 PM

प्रवाशांमध्ये समाधान : विविध आधुनिक सुविधा, खाजगी आराम बसला तोड

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : शुक्रवार 25 रोजीपासून नंदुरबार-पुणे स्लिपर कोच ‘शिवशाही’ सुरु करण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख नीलेश गावीत यांनी दिली़ रोज रात्री नंदुरबार-पुणे शिवशाही रात्री 8 वाजता तर, पुणे-नंदुरबार रात्री साडेनऊ वाजता असेल़शिवशाही सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असून तिचे भाडे 972 ऐवढे आकारण्यात येणार आह़े शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती़ त्यामुळे नंदुरबारसाठीही नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाही सुरु करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती़ त्यानुसार एसटी महामंडळाकडून शिवशाही सुरु करण्यात आली        आह़ेनंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा जाण्याचा मार्ग राहिल तर, परत येताना सुध्दा पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा मार्ग राहणार आह़े दरम्यान, नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाहीमध्ये खाजगी आरामदाय बसप्रमाणे सर्व आधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत़ संपूर्ण वातानुकूलीत बस, मोबाईल चाजर्र पोर्ट, जीपीएस ट्रॅकिंग सुविधा, अग्निशमन बंब, एअर सस्पेंशन आदी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत़ यामुळे समाधान व्यक्त होत आह़े