शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar: राज्यपाल रमेश बैस ३ नोव्हेंबर रोजी नंदुरबारात

By मनोज शेलार | Updated: October 28, 2023 19:24 IST

Ramesh Bains: ज्यपाल रमेश बैस हे शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी नंदुरबारात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. शिवाय काही गावांना ते भेट देखील देणार आहेत. दोन दिवसात त्यांचा सविस्तर दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे.

- मनोज शेलार नंदुरबार - राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी नंदुरबारात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. शिवाय काही गावांना ते भेट देखील देणार आहेत. दोन दिवसात त्यांचा सविस्तर दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे.

राज भवनातून जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यपालांचा ३ नोव्हेंबरच्या दौऱ्याबाबत लेखी पत्र दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने लागलीच तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसह इतर ठिकाणी भेटी असा दौऱ्याचा प्राथमिक व प्रारूप आराखडा मिळाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने तयारीला वेग दिला आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहात आवश्यक त्या सुविधा केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी सभागृहाची सज्जता ठेवली जात आहे. राज्यपाल ज्या मार्गाने येतील व जातील त्या मार्गातील खड्डे बुजविणे, गतिरोधक काढणे याला प्राधान्य देण्यात येत आहे. दोन दिवसात अंतिम दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसMaharashtraमहाराष्ट्र