शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर पालिका कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिर्ण व पडक्या वृक्षांच्या नावाखाली शहरात अनेकजण चांगल्या वृक्षांवर कुºहाड चालवित असल्याचा प्रकार समोर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिर्ण व पडक्या वृक्षांच्या नावाखाली शहरात अनेकजण चांगल्या वृक्षांवर कुºहाड चालवित असल्याचा प्रकार समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी नंदुरबारात एक पडणारे झाड तोडण्यासह दुसरेही चांगले झाड तोडले गेले. दरम्यान, विना परवाणगी चांगले झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.नंदुरबार शहरात अनेक मोठे वृक्ष तोडले जात आहेत. घर, इमारती यांना धोका निर्माण होईल अशी कारणे सांगून ही वृक्षतोड होत आहे. पर्यावरण प्रेमी नागरिकांमध्ये यामुळे अस्वस्थता आणि नाराजी देखील आहे. ‘लोकमत’ने हा प्रश्न लावून धरल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले. पालिकेनेही आता ठोस भुमिका घेण्याचे ठरविल्याने समाधान व्यक्त होत आहे. ज्यांनी मोठी व जुनी झाडे तोडली आहेत त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागून आहे.गेल्या आठवड्यात अहिल्यादेवी विहिर समोरील कुंभारवाडा परिसरात एक झाड उन्मळून पडले होते. ते तोडण्यात आले. त्यानंतर त्याच ठिकाणी दुसरे झाडही उन्मळून पडेल अशी भिती या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे दुसरे मोठे झाडही तोडण्यात आले. असेच प्रकार शहरातील अनेक भागात झाले आहेत. घराला, इमारतीला धोका असल्याचे भासवून मोठी झाडे तोडली जात आहेत. काहीजण आपले प्लॉट, घर विक्रीला अडचणीचे ठरणाºया चांगल्या झाडांवरही कुºहाड चालवित आहेत.याबाबत पालिकेकडे अनेक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तक्रारी केल्या, परंतु उपयोग झाला नाही. पालिकेने याबाबत आता कठोर भुमिका घेण्याचे ठरविले आहे. जे नागरिक चांगल्या झाडांवर कुºहाड चालवतील त्यांच्यावर पर्यावरण अधिनियमाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.जे कुणी नियमबाह्य झाडे तोडत असतील तर त्यांच्या तक्रारी पालिकेकडे कराव्या असे आवाहन देखील करण्यात आले आहे.जिर्ण व धोकेदायक झाडे तोडण्यास परवाणगी देण्यात आली आहे. परंतु त्याआड जर कुणी चांगली झाडे तोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पालिकेने घर बांधकाम परवाणगी घेतांनाच वृक्ष लागवडीचीही अट टाकलेले असते. पर्यावरण संवर्धसाठी पालिका कटीबद्ध आहे.-रत्ना चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा.