शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणाचा आमदारांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

ग्रामीण भागात लसीकरणाचा सर्वस्तरावरुन आढावा घेतला जात आहे. लोकप्रतिनिधींकडूनही लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. यांतर्गत आमदार राजेश पाडवी ...

ग्रामीण भागात लसीकरणाचा सर्वस्तरावरुन आढावा घेतला जात आहे. लोकप्रतिनिधींकडूनही लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. यांतर्गत आमदार राजेश पाडवी यांनी बोरद येथे मंगळवारी भेट दिली. प्रसंगी याठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे दिसून आले. भेटीदरम्यान उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपलब्ध लस, औषध साठा याची माहिती दिली. बोरद उपकेंद्रांतर्गत आतापर्यंत सुमारे ४ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. दरम्यान येथे लसीची दुसरी मात्रा आता उपलब्ध झाली असून ती देण्याचे काम सुरू झाले आहे. आमदारांनी बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करुन चाैकशी केली.

भेटी दरम्यान केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा शिंदे व आरोग्य पर्यवेक्षिका अरुणा चाैधरी ह्या अनुपस्थित असल्याची माहिती देण्यात आली. दोघीही नंदुरबार येथे लस घेण्यासाठी गेल्याचे कर्मचारींकडून आमदार पाडवी यांना सांगण्यात आले.

भाजपचे जिल्हा चिटणीस नारायण ठाकरे, वीरसिंग पाडवी, प्रवीण वळवी, आरोग्य कर्मचारी दीपक पाटील, सुमित्रा पाडवी, भारती भामरे, उमेश शिरसाठ, संदीप शेलार, विकास पाडवी प्रसंगी उपस्थित होते.