रांगोळीतून लेक वाचविण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:10 IST2020-01-12T12:10:34+5:302020-01-12T12:10:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : समाजाच्या ज्वलंत समस्यांमध्ये मुलां-मचलींच्या सख्येतील वाढती अधिक गंभीर होत आहे. या परिस्थितीवर मात ...

The message of saving the lake from the rangoli | रांगोळीतून लेक वाचविण्याचा संदेश

रांगोळीतून लेक वाचविण्याचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : समाजाच्या ज्वलंत समस्यांमध्ये मुलां-मचलींच्या सख्येतील वाढती अधिक गंभीर होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी लेक वाचविणे अत्यावश्यक आहे. यासाठी कोरीट ता. नंदुरबार येथील के.डी.गावीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रांगोळीतून लेख वाचविण्याचा संदेश दिला आहे.
आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त कोरीट येथील के.डी.गावीत विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात रांगोळी व क्रीडा स्पर्धा व आनंद मेळावा देखील घेण्यात येत आहे. या उपक्रमांची गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी आढावा घेतला. यावेळी मुख्याद्यापक मुकेश पाटील, केंद्रप्रमुख एस.बी.वानखेडे, सरपंच देविदास भिल, आर.पी.पाटील,बी.एम.चव्हाण, व्ही.डी. पाटील, एस.एन. निकम, एस.टी. माळी, एस.एन. पटेल, पी.बी. पटेल, आर.पी. सोनवण्े यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The message of saving the lake from the rangoli