शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

चार लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कार घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे व चारित्र्याचा संशयावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कार घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे व चारित्र्याचा संशयावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धनाजे येथील सोनिया सत्तरसिंग पावरा या महिलेचा विवाह धनाजे येथीलच सत्तरसिंग बादऱ्या पावरा यांच्याशी २०१७ मध्ये झाला होता. विवाहानंतर महिलेकडून चारचाकी वाहन खरेदीसाठी चार लाख रुपयांची मागणी केली जात होती. त्यासाठी तिच्यावर चारित्र्याचा संशयही घेतला जात होता. वेळोवेळी मारहाण करणे, शिविगाळ करणे असे प्रकार सुरू होते. या छळाला कंटाळून सोनिया यांनी धडगाव पोलिसात फिर्याद दिली.त्यांच्या फिर्यादीवरून सत्तरसिंग बादºया पावरा, बादºया कालशा पावरा, तारखीबाई बादºया पावरा, मानसिंग बादºया पावरा, उत्तम बादºया पावरा, सहेली उत्तम पावरा, सुभाष बादºया पावरा, शकुंतला कैलास पावरा सर्व रा. धनाजे बुद्रूक, ता. धडगाव यांच्या विरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार चेतन साळवे करीत आहे.