शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

प्रकाशा येथे मातृ-पितृ पुजन सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:29 PM

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील आसाराम बापू आश्रमात मातृ-पितृ पुजन कार्यक्रम पार पडला़ यात, मोठय़ा संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता़ दर वर्षी आश्रमात 14 फेब्रुवारी  रोजी मातृ-पितृ दिन साजरा करण्यात येत असतो़ यात साधकांकडून आपल्या माता-पितांचे पुजन करण्यात येत असत़े मातृ-पितृ पुजनानिमित्त बुधवारी सकाळीच शेकडो साधकांनी या कार्यक्रमात ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील आसाराम बापू आश्रमात मातृ-पितृ पुजन कार्यक्रम पार पडला़ यात, मोठय़ा संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता़ दर वर्षी आश्रमात 14 फेब्रुवारी  रोजी मातृ-पितृ दिन साजरा करण्यात येत असतो़ यात साधकांकडून आपल्या माता-पितांचे पुजन करण्यात येत असत़े मातृ-पितृ पुजनानिमित्त बुधवारी सकाळीच शेकडो साधकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता़ या वेळी मंडपाचीही उभारणी करण्यात आली होती़ या वेळी आश्रमाच्या जेष्ट साधकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल़े यात, त्यांनी मातृ-पितृ पुजनाचे महत्व, भारतीय संस्कृतीत माता पितांना देण्यात आलेले अनन्यसाधारण स्थान, संततीचे कर्तव्य आदी विषयांवर मार्गदर्शन केल़े                  या वेळी पाल्यांनी आपल्या माता पितांच्या पायांना पाण्याने स्वच्छ धुतल़े त्यांच्या पायांना फुले                  अर्पण करुन आशिर्वाद घेतल़े त्यानंतर त्यांच्या डोक्याला टिळा लावून त्यांचे औक्षण केल़े त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात                आल़े