शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

ग्रंथालय कर्मचा:यांचे नंदुरबारात राज्यव्यापी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 3:03 PM

विविध मागण्या : जिल्हाधिका:यांना दिले निवेदन

नंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या मागण्यांसाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचा:यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जिल्हा ग्रंथालय संघ, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समिती व सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. सकाळी धरणे आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. निवेदनात म्हटले आहे की, ग्रंथालय संघटना गेल्या चार वर्षापासून विविध मागण्यांसाठी विविध माध्यमातून आंदोलन करीत आहेत. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. सनदशीर मार्गाने आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मागण्यांमध्ये सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचा:यांना 2012 मधील बाकी असलेली 50 टक्के परिक्षण अनुदान वाढ करण्यात यावी. सार्वजनिक ग्रंथालयांच्या परिक्षण अनुदानात वाढ करतांना आकृतीबंधानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचा:यांसाठी वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती  करून द्यावी. सर्व वर्गाच्या व दर्जाच्या सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचा:यांच्या कामाचे तास शासकीय कामकाज नियमानुसार पुर्णवेळ किंवा अर्धवेळ  करण्यात यावे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी 2012 पासून बंद करण्यात आलेले दर्जा/वर्ग बदल व नवीन शासनमान्यता त्वरीत सुरू करण्यात यावी आणि अधिनियमान्वये तरतूद करण्यात आलेल्या राज्य ग्रंथालय परिषदेची आणि जिल्हा ग्रंथालय समित्यांची पुनर्रचना करण्यात यावी आदी मागण्यांचा त्यात समावेश   आहे. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.पीतांबर सरोदे, उपाध्यक्ष रमाकांत पाटील, कार्यवाह प्रवीण पाटील, कोषाध्यक्ष किशोर पाटील, कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष वर्षा टेंभेकर, बीपीन पाटील, भरत गवळे, कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुधीर साळुंखे, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव सुदाम राजपूत यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.