नंदुरबारात तिसऱ्या फेरीअखेर के़सी़ पाडवी सहा हजार मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:23 AM2019-05-23T09:23:02+5:302019-05-23T09:23:16+5:30

नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या तिसºया फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी तब्बल सहा हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ ...

Kasi Padvi tops with six thousand votes at third round in Nandurbar | नंदुरबारात तिसऱ्या फेरीअखेर के़सी़ पाडवी सहा हजार मतांनी आघाडीवर

नंदुरबारात तिसऱ्या फेरीअखेर के़सी़ पाडवी सहा हजार मतांनी आघाडीवर

Next


नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या तिसºया फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी तब्बल सहा हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ पहिल्या फेरीपासूनच डॉ़ हिना गावीत या पिछाडीवर आहेत़ तिसºया फेरीअखेरीस अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांना ३३ हजार १२५ तर डॉ़ हिना गावीत यांना २७ हजार २७ इतकी मत पडलेली ेआहेत़ एकूण २७ फेºया होणार आहेत़
दरम्यान, सकाळी ८ वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती़ मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़

Web Title: Kasi Padvi tops with six thousand votes at third round in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.