शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी दिल्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी विधानसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आगामी विधानसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या़ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात या मुलाखती झाल्या़ प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार अनिल अहेर, राहुल दिवे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या़ यावेळी अक्कलकुवा विधानसभा मतदार संघासाठी हिराबाई विलास पाडवी, कैलास प्रतापसिंग वसावे, शहादा मतदारसंघ- अॅड़ पद्माकर वळवी, कश्मिरा स्वरुप बोरसे, नंदुरबार-कुणाल बटेसिंग वसावे तर नवापुर मतदारसंघासाठी शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक, डॉ़ उल्हास वसावे, रमेश गावीत या इच्छुकांनी मुलाखती दिल्या़ आगामी काळात मुलाखती देणा:यांपैकी कोणाची निवड होते, याची जिल्ह्यात उत्सुकता लागून राहणार आह़े